Iran tehran university protest : इराणमधील तेहरानच्या इस्लामिक आझाद विद्यापीठात हिजाबसक्ती विरोधात एका तरुणीने कपडे काढून फिरत असल्याचा व्हिडिओ नोव्हेंबर महिन्यात व्हायरल झाला होता. यानंतर या तरुणीला पोलिसांनी पकडले होते. या तरुणीबद्दल मोठी अपडेट पुढे आली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6UdR5cS
via Fast News Group
इराणमध्ये हिजाब सक्तीविरोधात अंतर्वस्त्रांमध्ये फिरणाऱ्या 'त्या' तरुणीचं काय झालं? समोर आली मोठी अपडेट, वाचा
नोव्हेंबर २०, २०२४
Tags



