Viral News : गुगलच्या जेमिनी एआय चॅटबॉटने होमवर्क करत असताना एका विद्यार्थ्याला धक्कादायक उत्तर दिलं आहे. रिपोर्टनुसार, चॅटबॉटने विद्यार्थ्याला मरण्यास सांगितलं. या चॅटबॉटच्या उत्तराने विद्यार्थी व त्याची बहीण घाबरले होते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/20Sdew3
via Fast News Group



