Manipur Violence: मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करून ६ जणांची हत्या केली. या हत्यांविरोधात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले. त्यांनी या ठिकाणी जोरदार निदर्शनं केली. त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त करत आमदार आणि मंत्र्यांच्या घरांवरही हल्ला केला.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/2fq0Nji
via Fast News Group
Manipur Violence: बंधकांची हत्या केल्यावर मणिपूरमध्ये उफाळला हिंसाचार! जमावाने मुख्यमंत्र्यांसह आमदारांची घरे पेटवली
नोव्हेंबर १७, २०२४
Tags



