Stock Market Marathi Updates : निवडणुकीचं वातावरण, जागतिक घडामोडी आणि आर्थिक कामगिरीमुळं सध्या काही शेअर्स चर्चेत आहेत. या परिस्थितीत तज्ज्ञांनी काही शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा आणि काही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/ve4tOzU
via Business group



