LPG Price 1 December: एलपीजी सिलिंडर आजपासून १८.५० रुपयांनी महागला आहे. ही वाढ संपूर्ण देशात झाली आहे. महागाईच्या या धक्क्याचा फटका केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांना बसला आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/VdaJXHS
via Business group



