Type Here to Get Search Results !

Date

WhatsApp नं आणलं कामाचं फीचर, QR स्कॅन करताच मिळणार आता चॅनल्सचे अपडेट, वाचा

whatsapp channels : व्हॉट्सअ‍ॅपमधील क्यूआर कोडचा वापर करून चॅनेल शेअर करणे आणि जॉईन करणं आता सोपं झालं आहे. हे नवीन फीचर वापरकर्त्यांना उपयुक्त ठरणार असून सर्व फोनमध्ये दिले जाणार आहे.  



from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/ruFxaJh
via Business group
Tags

Top Story