Type Here to Get Search Results !

Date

Viral News : गेल्या २० वर्षांपासून सतत शिंकतोय एक चीनी नागरिक! कारण जाणून व्हाल हैराण

Viral News : चीनमध्ये एका व्यक्तीला गेल्या २० वर्षांपासून शिंकणे व  नाकातून पाणी येण्याचा त्रास होता. गेल्या महिन्यात त्याचा त्रास वाढल्यावर त्याने डॉक्टरांना दाखवले. एन्डोस्कोपीमध्ये त्याच्या नाकात दोन इंचाचा खेळण्याचा फासा अडकल्याचं निष्पन्न झालं. 

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/vjo7594
via Fast News Group

Top Story