Amazon Sell : अॅमेझॉन प्रजासत्ताक दिन सोहळा आता लाइव्ह झाला आहे. या सेलमध्ये अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर बंपर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ग्राहक आपल्या आवडीनुसार व गरजेनुसार या सेलचा चांगला फायदा घेत आहेत. त्यामुळे तुम्हीही आता ऑर्डर देऊन मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/sfKMPJb
via Business group



