Type Here to Get Search Results !

Date

माझ्या बायकोलाही मला बघायला आवडतं, आनंद महिंद्रा यांच्यानंतर अदर पूनावाला यांचीही ‘९० तास काम’ वादात उडी

l and t chairman : अदर पूनावाला यांनी पत्नीला किती दिवस पाहणार, या विधानावर निशाणा साधला आहे. त्यांनी आनंद महिंद्रा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले ज्यात ते म्हणाले की त्यांना कामाचा दर्जा आवडतो, क्वांटिटी नाही.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/q7BpDXj
via Fast News Group

Top Story