Type Here to Get Search Results !

Date

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! १५ जणांच्या मृत्यूची शक्यता; आखाडा परिषदेचा शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय

Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान  चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेनंतर  आखाड्यांचे शाही स्नान रद्द करण्यात आले आहे. मौनी अमावास्येला सर्व आखाड्यांचे नागा साधू संतांसोबत शाही स्नान करतात.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/B8Cd7N1
via Fast News Group

Top Story