Type Here to Get Search Results !

Date

चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

Pinaka Rocket System :  भारतीय लष्कराकडे चार पिनाका रेजिमेंटअसून यातील काही रेजिमेंट चीनला लागून असलेल्या उत्तर सीमेवरील उंचावरील भागात तैनात करण्यात आले आहेत, तर उर्वरित सहा रेजिमेंट वाढवण्याची तयारी लष्कराने सुरू केली आहे. 

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/dVlXbAe
via Fast News Group

Top Story