Type Here to Get Search Results !

Date

Kumbh Stampede : प्रयागराय येथे कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला ‘या’ पाच कारणांमुळे झाली चेंगराचेंगरी

Kumbh Stampede : प्रयागराजमधील मौनी अमावस्येला संगम नोज येथे  झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी असतांना देखील ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याची माहिती समोर आली आहे.  

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Q5eiOtM
via Fast News Group

Top Story