Type Here to Get Search Results !

Date

तुम्ही आमच्यापेक्षा अर्ध्या तासाने नव्हे तर अर्ध्या शतकाने मागे आहात, असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावलं

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'ते (पाकिस्तान) भारतापेक्षा अर्धा तास मागे नाहीत, तर अर्ध्या शतकापेक्षा अधिक मागे आहेत. आमच्या सैन्याचे बजेट तुमच्या देशाच्या बजेटपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानी नेत्यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी देऊ नये.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/lwpeW50
via Fast News Group

Top Story