Type Here to Get Search Results !

Date

Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, अनंतनागमध्ये १७५ संशयितांना घेतलं ताब्यात

Pahalgam terror attack : भारतीय लष्कराकडून कडक दक्षता घेऊन दिवसरात्र शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी कारवायांना मदत करणारे सपोर्ट नेटवर्क नष्ट करण्यासाठी आतापर्यंत सुमारे १७५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/dqcrbiY
via Fast News Group

Top Story