Type Here to Get Search Results !

Date

इतक्या प्रमाणात पर्यटक असतानाही पोलीस कर्मचारी का नव्हते? पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचा सवाल

Pahalgam terror attack : दहशतवाद्यांनी सीमा कशी ओलांडली, असा सवाल ओवेसी यांनी केला. याला जबाबदार कोण? पहलगामला पोहोचले म्हणजे श्रीनगरलाही पोहोचू शकले असते. उत्तरदायित्व निश्चित झाले तरच न्याय मिळेल. दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/8qlGsad
via Fast News Group

Top Story