भारत सरकारने १९६० मध्ये पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार यापूर्वीच स्थगित केला आहे. आता जागतिक बँकेने पाकिस्तानची पोलखोल केली आहे. या अहवालात म्हटले आहे की, एक कोटी पाकिस्तानी नागरिकांना भुखमारीची समस्या सतावू शकते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6uIsCYP
via Fast News Group
Pahalgam Attack : भारताच्या 'सिंधु स्ट्राइक' मुळे आधीच भिकेकंगाल पाकमधील १ कोटी नागरिकांवर भूकमारीचे संकट
एप्रिल २४, २०२५
Tags



