Type Here to Get Search Results !

Date

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

Delhi Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर हरियाणातील नूंह जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/0Tk9F7l
via Fast News Group

Top Story