अनंत अंबानी हे रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्यांशी संबंधित आहेत. मार्च २०२० पासून जिओ प्लॅटफॉर्म, मे २०२२ पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, जून २०२१ पासून रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी बोर्डवर सक्रिय आहेत.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/6dP9HAJ
via Business group



